Sunday, June 20, 2010

पुरी सरांची अपूरी इच्छा

पुरी सरांची अपूरी इच्छा क्लीक करा

Saturday, June 5, 2010

वाचा अणि वाचवा

जागतिक पर्यावरण दिनाच्या हार्दिक सदिच्छा देण्यासाठी माझा अकोला येथील मित्र धनंजय पवार याने पावरफुल भेट कार्ड तयार केले आहे सोबत एक बी दिलेले असून लावण्याचे अवाहनही त्याने केले आहे जलस्वराज्य प्रकल्पातील या कलंदर माहिती शिक्षण आणि संवाद तज्ञाने या पुर्वीही अनेक प्रासंगिक कार्डस बनविली आहेत आणि यापुढेही त्याने बनावावित आशा सदिच्छा खरे तर पर्यावरण दिनाच्या येवढ्या छान सदिच्छा पर्यावरणाला पोषकच ठरणार आहेत

Saturday, April 10, 2010

G Ha Bilkul School !

I have no word to describe the photo . . . the photo itself telling you every thing . . . how can we dream for MAHASATTA ?
ही शाळा आहे . आज आपण चंद्रावर जायच्या गोष्ठी करतोय आणि आपल्या शाळा गोशाळा आहेत . आपली पोर ढोर आहेत का ? विचार करा आणि विचारा आपल्या सिस्टीमवाल्यांना जय हे जय हे !

What Hot !


Monday, January 25, 2010

What is in baby's fist ?


Nation celebrating republic day today . . . but just think is it true republic? What is our future in fist . . . what we are giving to our baby to hold . . . !

Gantantra na ho Dhantantra
To read please click

Please review preamble . . . and answer . . . . did we . . . ?


WE, THE PEOPLE OF INDIA, having solemnly resolved to constitute India into a SOVEREIGN SOCIALIST SECULAR DEMOCRATIC REPUBLIC and to secure to all its citizens: JUSTICE, social, economic and political . . LIBERTY of thought, expression, belief, faith and worship; EQUALITY of status and of opportunity; and to promote among them allFRATERNITY assuring the dignity of the individual and the unity and integrity of the Nation; IN OUR CONSTITUENT ASSEMBLY this twenty-sixth day of November, 1949, do HEREBY ADOPT, ENACT AND GIVE TO OURSELVES THIS CONSTITUTION.

Thursday, January 14, 2010

शिवराय ते शिवराळ
please click the picture for Shivray to Shivral

Tuesday, January 12, 2010

आम्ही मुक्त ?


आपण स्वतंत्र झालो म्हणजे काय झाले ? तर आपल्याला आपल्या मनासारखे निर्णय घेता येतात . आता सोबतचा फोटोच पहाना काय सांगतोय ते ! याएक पोपट पिंजरामुक्त आहे , पण तरीही त्याला पिंजराच एव्हढा प्रिय आहे की तो त्या पिंज~यावरच बसलेला असतो , अगदी आपल्या सारखाच नाही का ? आपण मुक्त झालो पण आजही आपण त्याच पिंज~यावर आहोत असे नाही वाटत आपल्याला ? 'आकाशी झेप घे रे पाखरा , सोडी सोन्याचा पिंजरा ' हे गीत ऐकायला आपल्याला आवडते पण पिंजरा सोडवत नाही . . . आपण राजकीय, सामाजिक, धार्मिक जोखडात आजही पूर्वी सारखेच अढकलो आहोत . . .

Monday, January 11, 2010

ज्ञानअमृतवेल:अमृतवेल


आपणास बचत करायची आहे का ? देश्याची अर्थव्यवस्था समजुन घ्यायचीय का ? मग तुम्ही अमृतवेल हा दिवाली अंक वाचावा संग्रही ठेवावा काय आहे यात ? हा अंक फारच उल्लेखनीय असा आहे. कारण त्यात बैंक राष्ट्रीयकरण या विषयाचा उहापोह केलेला आहे . दीपावली हा आनंदाचा सण मानला जातो . दिवाळी अंक म्हटला त्यात गमती जमती असतात असाच अपला समज असतो, पण या अमृतवेलने ज्ञानामृत पाजले आहे. या अंकाने विचारांचे फटाके, अर्थकरणाचा फराळ, देशाच्या आर्थिक भावितव्याबाबतचे सुदर्शनचिंतन यांचा आधार घेत साजरी केली आहे . बैंक राष्ट्रीयकरण काय? ते कशासाठी झाले? त्यामागे कारणे कोणती ? त्याचे परिणाम काय ? काय कमावले ? काय गमावले ? असे खमंग कांदेपोहे ( खरतर उहापोह ) या अंकातून आपल्या समोर येतात अंक वाचनीय आहे हे ज्ञानअमृत सर्वांनीच प्राशन करावे असे वाटते .
या अंकातून स्विस बैंक , कडकीच्या काळात करावयाची छोटी पण मोठी बचत या बाबत फारच अनमोल अशी माहिती आहे कार्यकारी संपादक धर्मेन्द्र पवार यांनी या अंकाची केलेली माडणी सुरेख वाटते अतिथि संपादक दशरथ पारेकर, संपादक विद्यानंद पंडित यांनी या अंकाला आणि विषयाला न्याय दिलेला आहे . अमृतवेल या वि स खांडेकर यांच्या साहित्यकृतिच्या नावाने हा अंक सुरु करण्यामागची कल्पकता दिसून येते . जीत ही जीतच आहेत .