![](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEi3FFNqG1YfVtnBKUSpPZyX1t-6LXOEbv3Ds0vgAF1NNEJiPY_g3w8Iqw5pniE0tZ3J8QkV0O4QSZhJO08V6pHh6NXVUfFvAwtTLpfxBnoY7HD3gOwa7WM-HjJltgAnTEshorTvxw6OkKE/s320/Zade+1.jpg)
जागतिक पर्यावरण दिनाच्या हार्दिक
सदिच्छा देण्यासाठी
माझा अकोला येथील मित्र
धनंजय पवार
याने पावरफुल भेट कार्ड
तयार केले
आहे सोबत एक बी दिलेले असून लावण्याचे
अवाहनही त्याने केले आहे जलस्वराज्य प्रकल्पातील या कलंदर माहिती शिक्षण आणि संवाद तज्ञाने या पुर्वीही अनेक प्रासंगिक कार्डस बनविली आहेत आणि यापुढेही त्याने बनावावित आशा सदिच्छा खरे तर पर्यावरण दिनाच्या येवढ्या छान सदिच्छा पर्यावरणाला पोषकच ठरणार आहेत
Badhiya Hai..........
ReplyDelete