![](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEi2iNgXU-JnsMNCmSFMdcLFGFtSdgnKTeLBY_quNdrE65EIlyyBFuGlcbDAriYaGfqXBaE_7ju3T_kX903Bk7XJ4qhqbZ5C4tnjpxAGkY5BHoFFaz4PK6PadB3DBukNHvMFVDYS1O4hjJU/s320/1812768_200-785393.jpg)
माणूस दिवसाला सरासरी १.५ लिटर लघवी करतो , याचा अर्थ तो ७ २ वर्षाचा होई पर्यंत ३ ९ ४ २ ० लिटर अनावश्यक पाणी लघवी च्या माधमातून बाहेर टाकतो वयाची ७ २ वर्ष पार केलेल्या या बापूने एका कार्यक्रमातच एव्हडे पिण्यायोग्य पाणी वाया घालवले …मुंबईतल्या कार्यक्रमातही हजारो लिटर पाणी वाया घालवले …त्याचा अधिकृत आकडा माहित व्हायचा आहे …. माणूस दिवसाला सरासरी ५ लिटर पाणी पितो म्हणजे १ ३ १ ४ ० ० लिटर पाणी तो ७ २ वर्षाचा होई पर्यंत पितो …. नागपूर आणि मुंबई मधला आकडा मिळवला तर बापूने आयुष्यभर जेव्हडे पिले आणी सोडले तेव्हडे एका दिवसात काही मिनिटात वाया घालवले …. मग विचार आपल्या मनाला … कसे हानावे या बापूला ….
No comments:
Post a Comment