Tuesday, April 5, 2011

मी भ्रष्टाचार करीत नाही ........ !

मी भ्रष्टाचार कधी करीत नाही
कारण मला संधी मिळत  नाही
एकदा संधी देऊनच  पहा
या क्षेत्रातही मला अजमावून पहा
तुम्हाला मी कधी विसरणार नाही
कारण सोन्याचे अंडी देणारी कोंबडी
शहाणा कधी कापत नाही
पैसा केला फार तर ओरडू नका उगा
जगाची रीतच आहे ही
कपड्याखाली जो तो नंगा
                        _____ हट्टी कवी

4 comments:

  1. good........... tarich mhatle tu ajun gadchiroli ka sodat nahi.........

    ReplyDelete
  2. Just GR8 ;-)
    :Uday

    ReplyDelete
  3. Paise changale miltat vatat Gadchirolit

    ReplyDelete
  4. किती छान ? हे जग सार...........येरे येरे पावसा तुला देतो पैसा .....आसे म्हणतच आपण मोठे झालो ना.
    मग आताच का दुर्बुध्ही सुचली.तरीही तुला सुभेच्या

    ReplyDelete