Sunday, June 20, 2010
Saturday, June 5, 2010
वाचा अणि वाचवा
जागतिक पर्यावरण दिनाच्या हार्दिक सदिच्छा देण्यासाठी माझा अकोला येथील मित्र धनंजय पवार याने पावरफुल भेट कार्ड तयार केले आहे सोबत एक बी दिलेले असून लावण्याचे अवाहनही त्याने केले आहे जलस्वराज्य प्रकल्पातील या कलंदर माहिती शिक्षण आणि संवाद तज्ञाने या पुर्वीही अनेक प्रासंगिक कार्डस बनविली आहेत आणि यापुढेही त्याने बनावावित आशा सदिच्छा खरे तर पर्यावरण दिनाच्या येवढ्या छान सदिच्छा पर्यावरणाला पोषकच ठरणार आहेत
Wednesday, May 26, 2010
Saturday, May 22, 2010
Friday, May 21, 2010
Saturday, April 10, 2010
G Ha Bilkul School !
I have no word to describe the photo . . . the photo itself telling you every thing . . . how can we dream for MAHASATTA ? ही शाळा आहे . आज आपण चंद्रावर जायच्या गोष्ठी करतोय आणि आपल्या शाळा गोशाळा आहेत . आपली पोर ढोर आहेत का ? विचार करा आणि विचारा आपल्या सिस्टीमवाल्यांना जय हे जय हे !
Monday, January 25, 2010
What is in baby's fist ?
Subscribe to:
Posts (Atom)




